मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri vayoshri yojana

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे. ज्येष्ठांना अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार […]

मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri vayoshri yojana Read More »