महावितरण करणार २ लाख सोलर पंप चे वितरण २०२४ | Mahavitaran 2 lakh solar pump

९ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या घटक ब चे नोंदणीकृत शेतकरी (महाऊर्जा) आणि महावितरण कडे अर्ज केलेले (Paid Pending) शेतकरी यांना दिलासा देणारा निर्णय ५ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला. केंद्र शासनाने महावितरण कंपनीस २,००,००० पारेषण विरहित कृषीपंप राज्यातील मागणी केलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडणीच्या पूर्ततेसाठी (Paid Pending) आणि योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून […]

महावितरण करणार २ लाख सोलर पंप चे वितरण २०२४ | Mahavitaran 2 lakh solar pump Read More »